PREMATALE...................
पहाट होती , तो समुद्राच्या किनाऱ्यावर बसला होता Pan कुणाच्या तरी आठवणीत पार बुडून गेला होता ,,, ती दिसायला पण खूप सुंदर होती आणि त्याचापेक्ष पण खूप भाव खाणारी होती. कॉलेज चे दिवस होते , विशाल ने काहीतरी नवीन करायचं म्हणून फार्मसी ला ऍडमिशन घेतल...... बी फार्मसी चा फॉर्म भरला गेला आणि १२ वि ला चांगले पेरकेतांगे असल्यामुळे त्याचा नंबर पहिल्या राऊंड मधेच लागला . कॉलेज तस नावाप्रमाणेच होत नीटनेटका छान .... एकदम टापटीप कॉलेज पाहून तो मनोमन खुश झालं फार्मसी चा तो पहिला दिवस...... तसे कॉलेज मध्ये जास्त मुले आलेले न्हवते पण नवीन चेहरे मात्र होते . तो कॉलेज चा पहिला दिवस होता सर्व्व कॉलेज रिकमे रिकमे होते तेवढ्यात मि मी कॉलेज चा व्हरांड्यातच बसलेलो होतो . तेव्हड्यात एक सुंदर मुलगी त्याला त्याच्याकडे येताना दिसली . ती आणखीच जवळ येत होती . तिने जवळ येताच विचारले प्लीझ हेल्प मी हा फॉर्म कसा भरायचा सांगू शकता का . मग दीपेश ने तो फॉर्म कसा भरायचा हे सर्वे समजावून सांगितले .........