वेड्या मनाचा वेडेपणा...........
वेड्या मनाचा वेडेपणा.......
आज काय झाले मला मजं काही कळतंचं नाही,विखुरलेल्याआठ-वणित तुलाच शोधत राही.
शोधत असताना आठवणीत तुला, तु हळुच हसते, पाहिलं आजुबाजुला तर मात्र तु तेथे नसते
पाहिलं अजुबाजुला तर तु दिसतचं नाही....
विचारांचे जिवघेणे तट मनामध्ये निर्माण होते
तुझ्यासाठी मन माझे नेहमी हरतचं राहते
तुझ्यासाठी मन माझे नेहमी हरतचं राही........
चालत असताना रस्तयामधे ऊगाच ऊभा राहतो. तु दिसते का ते वळुन वळुन पाहतो. क्षण भर ऊभा राहुन तुलाच शोधत राही............
फिरतं असताना बागेमधे एखादे जोडपे दिसते, त्याना पाहुन माझ्या मनामध्ये आपले घर वसते.
आठवणीच्या विळख्यामध्ये मी मलाच विसरुन जाई विरुन गेलेल्या
स्वप्नामध्ये तुलाचं शेवटचं पाहत राही..............
पाहावे वाटते स्वप्नात तुला , तुझ्या चेहर्याचा ध्यास मनी झाला, स्वप्न पाहताना तुझे सुर्य डोक्यावर येई........
तुझ्या हसर्या चेहर्याच्या खळीमध्ये मी डुबुध जाई, तुझ्या मनामध्ये माझे मन गुंतुन जाई, दोन घटका तुला नाहीं पाहिलं तर, वेड्या मनाला तुझीच आठवण येई.............फक्त तुझीच आठवण येई
#कवीBk
Comments
Post a Comment